Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार तर तीन जखमी
    क्राईम

    दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार तर तीन जखमी

    editor deskBy editor deskFebruary 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील भडगाव पेठ ते वाकदरम्यान दोन दुचाकींची धडक होऊन अपघात झाला. यात एक जण जागीच ठार, तर तीन जण जखमी झाले. जखमींवर धुळे येथे उपचार केले जात आहेत. बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप मोतीलाल परदेशी (४७ वडजी) हे बुधवारी दुपारी आपल्या दुचाकीने भडगावहून घरी वडजीला जात असताना शिंदी (भडगाव) येथील संजय हरी वाघ (३२), पत्नी शीतल वाघ (२७) व मुलगा धीरज वाघ (५) हे भडगावकडे येत होते. भडगाव पेठ ते वाकदरम्यान रस्त्यावरील वळणावर या दोन दुचाकींचा अपघात झाला, या अपघातात प्रताप परदेशी हे जागीच ठार झाले, संजय वाघ व मुलगा धीरज वाघ गंभीर जखमी झाल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.