Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अयोध्येकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसवर खान्देशात दगडफेक
    क्राईम

    अयोध्येकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसवर खान्देशात दगडफेक

    editor deskBy editor deskFebruary 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नंदुरबार : वृत्तसंस्था

    सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसवर रविवारी मध्यरात्री नंदुरबारनजीक दगडफेक झाल्याची घटना घडली. रेल्वे पोलिस आणि नंदुरबार शहर पोलिसांनी शोधमोहीम राबविल्यावर दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी एक जण मनोरुग्ण असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दुसऱ्याला चौकशी करून सोडून देण्यात आले. या घटनेची लोहमार्ग पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११ ताजता नंटरबार स्थानकाच्या अलीकडे एक किलोमीटर अंतरावर आली असता एका डब्यावर काही दगड आदळले. यामुळे प्रवासी भयभीत झाले. पुढे नंदुरबार स्थानकावर महामार्ग पोलिसांनी दगड आदळलेल्या कोचची पाहणी केली. त्यानंतर महामार्ग पोलिस, नंदुरबार शहर, उपनगरचे पोलिस घटनास्थळाकडे रवाना झाले. त्या भागात शोधमोहीम हाती घेतली असता झाडांमध्ये दोन जण झोपलेले आढळले. दोघांपैकी एक जण मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण वॉर्डात दाखल केले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.