Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जितेश राजपुत वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात रवाना !
    जळगाव

    जितेश राजपुत वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात रवाना !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 21, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी प्रविण पाटील : जळगाव तालुक्यातील विटनेर येथील प्रगतिशील शेतकरी यांचे नातू वैद्यकीय शिक्षणासाठी नाॅरदन स्टेट युनिव्हर्सिटी  मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी 24 रोजी रवाना होणार आहेत परिसरातून त्यांना भावी शिक्षणासाठी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    विटनेर येथील प्रगतिशील शेतकरी हरिसिंग झिपरूसिंग राजपुत यांचे नातु व पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांचे पुतणे तसेच डॉ.विनोद राजपुत यांचे चिरंजीव आहेत यांनी जळगाव येथे १२ सायन्स चे शिक्षण घेतले आहे   पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी रसिया येथील नाॅरदन स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये घेणार आहे त्यासाठी  २४ रोजी  मुंबई येथुन विमानाने रवाना होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.