Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ठाण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार : एक गंभीर जखमी !
    क्राईम

    ठाण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार : एक गंभीर जखमी !

    editor deskBy editor deskJanuary 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत असतांना नुकतेच ठाण्याच्या कळवा पूर्व या परिसरात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या कळवा पूर्व स्टेशन रोड परिसरात मध्यरात्री हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेत एका व्यक्तीस गोळी लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. संदीप पुजारी असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्तीवर कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
    या घटनेचा पुढील तपास कळवा पोलीस करीत आहेत. तसेच सदरचा व्यक्ति कुठल्या गुन्हेगारी टोळीचा सदस्य होता का? याचा देखील शोध पोलीस घेत आहेत. मात्र आर्थिक देवाणघेवाण मधून सदरचा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भारत-अमेरिका व्यापार करारावरून काँग्रेस आक्रमक; शेतकरी संघर्ष पदयात्रा

    March 9, 2026

    “तू इकडे का आला?” वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    March 9, 2026

    आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीकाने घेतला टोकाचा निर्णय : सुसाईट नोट व्हायरल !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.