Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या जळगाव दौऱ्यावर
    जळगाव

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या जळगाव दौऱ्यावर

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 19, 2021Updated:December 19, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील 20 रोजी जळगाव येथे विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्यासमवेत कायदा व सुव्यवस्था इतर विषयांच्या बैठकीसाठी जळगाव येथे  येणार आहेत.

    राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे 20 रोजी सकाळी 7:30 वाजेला मुंबई वरून जळगाव ला प्रयाण करतील आठ वाजून पन्नास मिनिटांनी जळगाव येथे आगमन होणार असून 10 वाजेला चोपडा येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. 1ते 1.30  अरुण गुजराथी याच्या घरी
    1.45 ते 2.15 चोपडा तालुका  सूतगिरणी जिनिग व प्रेसिग प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ
    2.15मोटारीने जळगांव  आगमन 3.15 ते 4 वाजेला पोलीस निवासस्थानाच्या इमारतीचे उदघाटन
    4 ते 5.30  नाशिक परिक्षेत्राच्या कायदा व सुव्यवस्था व इतर विषयाच्या  विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र बैठक

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    छत्रपती चौकात भाजपची जंगी सभा; नगराध्यक्षपदासाठी प्रतिभा चव्हाण मैदानात

    November 17, 2025

    सौदी अरेबियात भीषण अपघात : ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू

    November 17, 2025

    धरणगाव निवडणुकीत उत्साहाची लाट; नगराध्यक्षपदाचे ५ तर नगरसेवकांचे तब्बल ८१ अर्ज दाखल

    November 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.