Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरात वाळू चोरी प्रकरणी अनेक बैलगाड्या जप्त
    अमळनेर

    अमळनेरात वाळू चोरी प्रकरणी अनेक बैलगाड्या जप्त

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 16, 2021Updated:December 16, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर येथील बोरी नदीपात्रात आज सकाळी पोलीस प्रशासन, महसूल व आरटीओ विभाग यांनी  बैलगाडीच्या सहाय्याने वाळू चोरी करणाऱ्यांवर संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.

    अमळनेर येथील बोरी नदीपात्रात आज सकाळी पोलीस प्रशासन, महसूल व आरटीओ विभाग यांनी वाळू चोरी करणाऱ्यांवर संयुक्तरित्या कारवाई केली. बोरी नदीपात्रात  बैल गाडी च्या सहाय्याने वाळू चोरी करणाऱ्यांना पकडून पोलीस बंदोबस्तात थेट तहसील कार्यालयात आणण्यात आले होते.

    कारवाईत जप्त केलेल्या बैल गाड्या 15 असून 30 बैल जोडी  व 15 धुरकरी  जमा करण्यात आले आहे याना तहसील कार्यालय येथून गुन्हे दाखल करण्यासाठी सायंकाळी  पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

    कारवाईत टेम्पो धारकांवर वाळू चोरीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, तहसीलदार मिलींदकुमार वाघ व आरटीओ आर.एम.निमसे यांच्या पथकाने केली आहे.

    दरम्यान छोटे छोटे टेंपो किंवा बैलगाडीतून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांसोबतच वाळू चोरीतील मोठे मासे देखील कारवाईच्या जाळ्यात येतील काय? अशी कुजबुज शहरात सुरू होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.