Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जि.प.सदस्य प्रतापराव पाटील साई चरणी !
    जळगाव

    जि.प.सदस्य प्रतापराव पाटील साई चरणी !

    editor deskBy editor deskJanuary 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नशिराबाद : प्रतिनिधी

    येथील साई मंदिराचा तिसरा वर्धापन दिवस शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने पाच हजार भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

    या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी भेट देऊन साई बाबांचे दर्शन घेतले. नशिराबादमधील ग्रामस्थांना निरोगी, सुखी आयुष्य लाभु दे असे साकडे त्यांनी साईबाबांना घातले. यावेळी विकासभाऊ पाटील, विकास भाऊ धनगर, चेतन बऱ्हाटे, सुपडू चौधरी, भुषण कोल्हे, नितीन बेंडवाल, प्रदीप साळी, आबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मंदिर प्रतिष्ठानाच्या वतीने प्रतापराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मजुरी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या तरुणाची आत्महत्या

    February 10, 2026

    दारूच्या नशेत तरुणांकडून जळगावात वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की !

    February 10, 2026

    झेलम एक्सप्रेसमध्ये १.६५ लाखांचे दागिने चोरी; जळगाव पोलीसांच्या ताब्यात रेकॉर्डवरील आरोपी

    February 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.