Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तु माझ्याशी लग्न कर : तरुणीला मारहाण !
    क्राईम

    तु माझ्याशी लग्न कर : तरुणीला मारहाण !

    editor deskBy editor deskDecember 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील इच्छापूर्ती गणेश मंदिराबाहेर दि.२२ डिसेंबर रोजी तालुक्यातील एका तरुणाने शाळेत सोबत असल्याने परिचय असलेल्या एका तरुणीने त्याला लग्नास नकार दिल्याने याने तिला शिवीगाळ करीत मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील मुलगी संशयित आरोपीच्या शाळेत सोबत होते. त्यामुळे त्यांचा परिचय होता. ही तरुणी २२ डिसेंबर रोजी शहरात आलेली असताना तेथे हा तरुण आला व त्याने तू माझ्याशी लग्न कर, असे सांगितले. तरुणीने त्यास नकार दिला असता तरुणाने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास पोहेकॉ जितेंद्र सुरवाडे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ५० हजार नागरिकांच्या सुरक्षेसाठी कालिका माता परिसरात स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी

    February 14, 2026

    अमळनेरमध्ये राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई; बनावट मद्य कारखान्याचा पर्दाफाश, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    February 14, 2026

    आमदाराच्या संपर्क कार्यालयात संशयास्पद बॅग; पोलिसांनी ताब्यात घेतले एअरगन

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.