Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या बसमध्ये वृध्देचा मृत्यू !
    क्राईम

    धावत्या बसमध्ये वृध्देचा मृत्यू !

    editor deskBy editor deskDecember 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी 

    छातीत दुखू लागल्याने अटवाडे येथील वृद्धेला खासगी डॉक्टराकडे नेत असतना अटवाडे-रावेर बसमध्ये मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव केशरबाई मधुकर कोळी (६५) असे आहे.

    अजनाड येथील मधुकर निंबा कोळी (७१) यांच्या पत्नी केशरबाई कोळी त्यांना छातीत दुखू लागले. खानापूर येथे खासगी डॉक्टरांकडे औषधोपचारासाठी आले असता त्यांना डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. रावेरला घेऊन जाण्यासाठी अटवाडे रावेर बसमध्ये बसले. भोकरीजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बसचालक व्ही. वाय. ढेकळे व वाहक ए. एस. तडवी यांनी प्रवाशांना उतरवून वाहतूक निरीक्षक जयंत चोपडे यांना सोबत घेऊन बस थेट रावेर ग्रामीण रूग्णालयात नेली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    . नाशिक हादरले : ५८ व्हिडिओंसह तथाकथित गुरूचा काळा कारनामा उघड !

    March 19, 2026

    बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा विमा घोटाळा; धरणगावात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा

    March 19, 2026

    चिंचोलीत दुचाकींची समोरासमोर धडक; चिमुकल्यासह पाच जखमी

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.