Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विवाहितेचे प्रेमसंबध : भावासह काकाने केले ते धक्कादायक !
    क्राईम

    विवाहितेचे प्रेमसंबध : भावासह काकाने केले ते धक्कादायक !

    editor deskBy editor deskDecember 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अकोला : वृत्तसंस्था

    विवाहित मुलीने प्रेमसंबंध ठेवले होते आणि तिला सतत सांगितल्यानंतरही ती ऐकत नसल्याने समाजात बेअब्रू होईल, त्यामुळे भावाने व काकानेच कट रचून तिची हत्या केल्याचे अकोट फैल पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणात काका व मृत विवाहितेचा भाऊ दोघेही पोलिस कोठडीत आहेत.

    अकोट फैलातील झाडीपुरा साधना चौकात २४ नोव्हेंबरला एका २१ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर विवाहितेचा भाऊ शेख इमरान शेख अशफाक कुरेशी (वय २५) व काका शेख मुश्ताक शेख बिस्मिल्ला कुरेशी (४१) यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्यादाखविताच, त्यांनी गुन्हा कबूल केला महिलेचे अकोट फैल येथील एक युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचे माहिती पडल्याने, तिला तिच्या घरून माहेर पाठवण्यात आले होते. त्यानंतर ती २३ नोव्हेंबरला घरून निघून गेली होती आणि दुसऱ्या दिवशी परत आली होती

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    यलो अलर्ट जाहीर: मुंबईसह राज्यभर उष्णतेत वाढ तर पावसाची शक्यता !

    March 13, 2026

    व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध; हॉटेल्स, ढाब्यांवर लाकडी व कोळशाच्या चुल्या

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.