Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमली पदार्थ तस्करी : दोन महिलांना अटक !
    क्राईम

    अमली पदार्थ तस्करी : दोन महिलांना अटक !

    editor deskBy editor deskDecember 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक ठिकाणी बेकायदेशीर कृत्य करीत असलेल्या व्यक्तीवर नेहमीच पोलीस प्रशासन कारवाई करीत असते. अशीच एक कारवाई नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात दोन महिलांना अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आले, असून त्यांच्याकडून 3 लाख 66 हजार 960 रुपये किंमतीचे प्रतिबंधित औषध मेफेड्रोन जप्त केले आहे.

    गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एपीएमसी पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी एपीएमसी परिसरातून अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे, आरोपी मंजू फारूक वय 30 वर्षे रशिदा शेख वय 37 वर्षे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून पोलीस अधिक तपास करत आहेत. नवी मुंबईत गांजा गुटका प्रकरणी अनेकदा महिला आरोपींना अटक केले आहे. मात्र पहिल्यांदाच एम डी सारख्या अमली पदार्थ प्रकरणी भारतीय नागरिक असलेल्या महिलां आढळून आल्या आहेत. या पूर्वी अमली पदार्थ प्रकरणी आफ्रिका खंडातील देशातील या महिलांचा सहभाग आढळून आला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    यलो अलर्ट जाहीर: मुंबईसह राज्यभर उष्णतेत वाढ तर पावसाची शक्यता !

    March 13, 2026

    व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध; हॉटेल्स, ढाब्यांवर लाकडी व कोळशाच्या चुल्या

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.