Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात : बसदरीत कोसळल्याने ३६ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात : बसदरीत कोसळल्याने ३६ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskNovember 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    श्रीनगर : वृत्तसंस्था

    जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील आसेर परिसरात बुधवारी बस दरीत कोसळून ३६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 55 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस रोडवरुन घसरुन ही बस खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी सकाळी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला.

    बाटोटे किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावरुन बस ( क्रमांक JK02, CN 6555 ) ही तृंगाल आसार परिसरातून जात होती. यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस तीनशे फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या बसमधील 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात तब्बल 36 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धाव घेतली. अपघातस्थळावर स्थानिक नागरिकांनी बचावकार्याला सुरुवात केली. मात्र खोल दरीत बस कोसळल्यानं बचावकार्यात अडथळे आले. तीनशे फूट खोल बस दरीत कोसळल्यानं बसमधील 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026

    सप्तशृंगी गडावर चांदी अपहार प्रकरण : २२ किलोहून अधिक चांदी गायब !

    April 23, 2026

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.