Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मन सुन्न करणारी घटना; टाकीत बुडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू
    अमळनेर

    मन सुन्न करणारी घटना; टाकीत बुडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsNovember 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर मधून एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. टाकीत बुडून २ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भूषण दिलीप सोनवणे असे मयत मुलाचे नाव आहे.

    सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अशोक सोनवणे यांच्या घराचे बांधकाम सुरु असून टाक्या उघड्या व पाण्याने भरल्या होत्या. संध्याकाळी अचानक भूषणचा मृतदेह तरंगताना आढळून आला. हि घटना १२ रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. ऐन दिवाळीच्या दिवशीच हि घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

     

    amalner Construction Tank अमळनेर टाकी बांधकाम
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    वाळूच्या डंपरची धडक : उपचारादरम्यान वृद्ध ठार !

    April 15, 2026

    ४ महिन्यांची पत्नी गरोदर अन तरुणाने संपविले आयुष्य !

    April 11, 2026

    अमळनेरात थरार : घरात घुसून महिलेचा विनयभंग; पतीवर बॅटने जीवघेणा हल्ला !

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.