Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक! खेळता खेळता पाण्याने भरलेल्या बादलीत पडून १० महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
    राज्य

    धक्कादायक! खेळता खेळता पाण्याने भरलेल्या बादलीत पडून १० महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsNovember 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पनवेल मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. घरात खेळता खेळता पाण्याने भरलेल्या बादलीत पडून १० महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशिक अल इमान असे मयत बाळाचे नाव आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आशिक हा घरात खेळत असताना खेळता खेळता तो बाथरूममध्ये गेला याचवेळी पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. आशिक कुठे दिसत नसल्याने त्याचा शोध घेतला आणि तो बाथरूममध्ये प्लास्टिकच्या बादलीत डोके उलथून पडलेला आढळून आला. तात्काळ आशिकच्या आईने घडलेली घटना आशिकच्या वडिलांना फोनवर सांगितली.

    वडिलांनी तात्काळ घराकडे धाव घेऊन आशिकला दवाखान्यात दाखल केले तिथे डॉक्टरांनी आशिकला तपासून मृत घोषित केले. हि घटना पनवेलमधील पळस्पे गावात रविवारी दुपारी घडली.

    Bucket Panvel पनवेल बादली
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.