Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मन सुन्न करणारी घटना! बसच्या चाकाखाली येऊन नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू
    Uncategorized

    मन सुन्न करणारी घटना! बसच्या चाकाखाली येऊन नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsNovember 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एसटी बसच्या चाकाखाली आल्याने एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मळेगाव येथील शेवगाव नगर येथे हि घटना घडली आहे.

    सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, श्लोक गणेश वनवे हा नऊ वर्षीय बालक घराकडून मळेगाव गावाकडे सायकलवर जात असताना याच्यासमोरून एक रिक्षा जात होती. तेव्हा श्लोक हा रिक्षाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्नात होता याचवेळी अचानक समोरून राहुरीच्या दिशेने जाणारी शेवगाव राहुरी बस आली. दरम्यान बस चालकाला अंदाज न आल्याने श्लोकची सायकल बसच्या पुढच्या चाकाला धडकली यामुळे तो खाली पडला या धडकेत श्लोकचे डोके बसच्या चाकाखाली आले आणि त्याचा करुण अंत झाला.

    श्लोक गणेश वनवे असे मयत मुलाचे नाव आहे. श्लोकच्या जाण्याने वनवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    Ahmednagar Bus Cycle Overtake अहमदनगर ओव्हरटेक बस सायकल
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026

    समस्यांचा बॅकलॉग उघड! प्रभाग १३मध्ये प्रशासनाला अल्टिमेटम

    February 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.