Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात तरुणीसोबत चुकीचे कृत्य ; एकाविरोधात गुन्हा दाखल
    क्राईम

    जळगावात तरुणीसोबत चुकीचे कृत्य ; एकाविरोधात गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskOctober 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    पाचोरा तालुक्यातील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तरुणीचा जळगाव शहरातील एका परिसरात सकाळी ८ वाजेच्या सुमारास विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगावातील एकावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,जळगाव शहरातील एका भागात पाचोरा तालुक्यातील रहिवाशी २४ वर्षीय तरूणी वास्तव्यास असून दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी पुंडलीक पाटील याने तरूणीला अंगावर ओढून अश्लिल चाळे करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर तरूणीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता संशयित आरोपी पुंडलीक काशीराम पाटील रा. जळगाव याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण जगदाळे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    जळगाव पोलीस कर्मचाऱ्याने चाळीसगावात संपविले आयुष्य !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.