Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बस व चारचाकीचा अपघात : भाजप नेता जखमी !
    क्राईम

    बस व चारचाकीचा अपघात : भाजप नेता जखमी !

    editor deskBy editor deskOctober 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अकोला : वृत्तसंस्था

     

    राज्यातील विदर्भातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यात बुलढाण्याचे भाजप नेते व माजी आ.विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अकोल्याहून अमरावतीकडे जात असताना कुरणखेड जवळ बस आणि विजयराज शिंदे यांच्या फॉर्च्युनर गाडीची धडक झाली. या अपघातात विजयराज शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    भाजप नेते आणि बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अकोल्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते अनिल बोंडे यांची भेट घेवून ते अमरावतीकडे निघाले होते. यावेळी कुरणखेडजवळ त्यांच्या गाडीला समोरुन येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात विजयराज शिंदे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर विजयराज शिंदे यांच्यावर अकोला शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    Akola accident
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुंबईत चार जणांच्या मृत्यूचे गूढ अधिक गडद; टरबूज ‘क्लीन’, तरी मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

    May 2, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.