Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संविधानाचा प्रचार करीत सायकलने पोहचले दिल्लीला
    राष्ट्रीय

    संविधानाचा प्रचार करीत सायकलने पोहचले दिल्लीला

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 25, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: संविधान साक्षरता अभियान घेऊन जळगावचा मुकेश कुरील अठरा दिवसांचा सायकलने प्रवास करून दिल्ली येथे पोहोचला दिल्ली येथे चार दिवस संविधानाचा प्रचार व प्रसार करणार आहे.

    संविधान साक्षरता अभियान अंतर्गत जळगांव शहरातील  मुकेश राजेश कुरील यांचा दिल्ली पर्यंतचा प्रवास 18 दिवसात पूर्ण केला . ५ नोव्हेंबर या दिवशी जळगांव येथुनप्रवास  सुरु झाला होता . अभियाना अंतर्गत सर्वांनी संविधान वाचाव आणि आत्मसात कराव असा संदेश देत होते.२३ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे कुरील यांचा संकल्प होता , परंतु मुकेश हे स्वत : शीच शर्यंत करत २२ रोजीच त्यांनी दिल्ली गाठली आहे .

    जळगांव , बुरहानपुर , आष्टा , भोपाल , विदीशा , सागर , हिरापुर , छत्तरपुर , महोबा , कानपुर , लखनौ , शहाजहाँपुर , मुरादाबाद , हापुर आणी शेवट दिल्ली असा सायकलने १७०० किमीचा प्रवास करत दिल्ली ला पोहाचला असून हे  अंतर सायकलीने १८ दिवसात पूर्ण केले आहे . त्यांनी या प्रवासादरम्यान संविधानाचा जागर , प्रचार प्रसार करत दिल्ली गाठली , दिल्ली येथे त्यांनी अगोदर डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण स्थळी जाऊन महामानवांना अभिवादन केले . मुकेश कुरील हे आता सलग चार दिवस राजधानी दिल्ली येथे संविधानाचा प्रचार प्रसार करणार आहेत .

    कुरील यांनी राष्ट्रपती भवन कार्यालयात मा . राष्ट्रपती महोदय यांना भेटण्यासाठी ई – मेल द्वारे विनंती केलेली आहे . २६ नोव्हेंबर हा संविधान असल्याने त्या दिवशी मा . राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    होळीपूर्वी घरातील “नकारात्मक वस्तू” काढल्या नाहीत तर शुभतेचा मार्ग बंद!

    March 2, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणाला नवे वळण; कुटुंबीयांचा थेट आरोप, कठोर कारवाईची मागणी

    March 2, 2026

    पतीच्या विरहात पत्नीचा मृत्यू; एकाच सरणावर अंत्यसंस्कार

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.