Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » केक फ्री ग्रीन कॅम्पस या उपक्रमाअंतर्गत वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !
    चोपडा

    केक फ्री ग्रीन कॅम्पस या उपक्रमाअंतर्गत वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 24, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा प्रतिनिधी: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथील आदरणीय डॉ. शैलेश वाघ यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाला पूरक केक फ्री ग्रीन कॅम्पस या उपक्रमाला दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ पासून सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला दोन वर्ष पूर्ण झालेले असून (21 Nov. 2019 To 21 Nov. 2021) महाविद्यालयातील सर्व बंधू-भगिनींनी सदर उपक्रमास स्वयंम प्रेरणेने सहभाग नोंदविला यामध्ये महाविद्यालयातील कर्मचारीवृंद आपल्या वाढदिवसाला केक न कापता वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प सर्व कर्मचारीवृंद यांनी घेतला. यामुळे पर्यावरण विषयक पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे व हाच संकल्प आजही सर्व कर्मचारी वृंद स्वयंप्रेरणेने कार्यान्वित होताना दिसत आहे. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालय परिसरात आंबा, निंब, वड,अशा विविध ७० वृक्षांची लागवड करण्यात आली व शिक्षकांचा आदर्श घेऊन विद्यार्थी देखील अशा उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवत आहे.

    सदर उपक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. आर. आर. पाटील व प्रा. मुकेश भाईदास पाटील हे काम बघत आहे. तसेच वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करणाऱ्याला ए. बी. सूर्यवंशी सर हिंदी विभाग प्रमुख यांच्या वतीने वाचन प्रेरणा उपक्रम अंतर्गत पुस्तक भेट दिले जातात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चोपड्याचे माजी नगराध्यक्षा मनीषा चौधरी व गटनेते जीवन चौधरी भाजपात दाखल !

    November 8, 2025

    चोपडा तालुक्यात भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

    October 31, 2025

    अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

    July 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.