Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रक व बसचा अपघात : बालिका जखमी !
    क्राईम

    बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रक व बसचा अपघात : बालिका जखमी !

    editor deskBy editor deskSeptember 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सावदा : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील सावदा शहरात दि.२९ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी साईबाबा मंदिराजवळ खाजगी बस आणि ट्रक यांच्या समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी बस मध्ये १८ प्रवासी असल्याचे समजते यापैकी खाजगी बस चालक चौधरी नामक व्यक्ती जखमी झाला असून त्यास आशीर्वाद हॉस्पिटल फैजपूर येथे दाखल आहे. प्रवाशांपैकी रावेर येथील १३ वर्षीय बालक किरकोळ जखमी झाला आहे.

    यावेळी सावदा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी येथील पत्रकारांनी आंदोलन केले होते व यावेळी नॅशनल हायवे च्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन तात्काळ या रस्त्याचे दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. अद्याप या कामास सुरूवात झाली नसून फक्त मुरूम आणून टाकून दिला असल्याने जनतेत नाराजी व्यक्त असून रस्ता व्यवस्थित पद्धतीने दुरुस्त करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    #accident Highway
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.