Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १९ वर्षीय तरुणाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेत संपविले जीवन !
    क्राईम

    १९ वर्षीय तरुणाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेत संपविले जीवन !

    editor deskBy editor deskSeptember 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

     

    यावल तालुक्यातील बामणोद येथील एका तरुणाने तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. देवेंद्र पंकज पाटील (वय-१९) असे मयताचे नाव आहे. आत्म्हत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही

    मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील बामणोद गावातील इंदिरानगर येथील रहिवासी देवेंद्र पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून रविवारी ३ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र पाटील या तरूणाने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यात तापी नदीच्या पुलावरून उडी घेतल्या नंतर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो गंभीर जखमी झाला. यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घेवुन जात असतांना उपचारापुर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनासमोर आली आहे. या संदर्भात मयताचा भाऊ भूषण पंकज पाटील यांनी फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गोकुळ तायडे हे पण नितीन करीत आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही.

    #police Crime Yaval
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    यात्रेतील आकाश पाळणा ठरला जीवघेणा; केसांसह डोक्याची त्वचा उपटली !

    September 12, 2026

    तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !

    September 12, 2026

    गिरणेच्या वाळूची चोरटी वाहतूक; जळगावात दोन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई

    September 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.