Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात हिरा इंटरनेशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजली
    धरणगाव

    धरणगावात हिरा इंटरनेशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजली

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 12, 2021Updated:November 12, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: कोरोना च्या काळामध्ये बंद असलेल्या शाळा बऱ्याच कालावधीनंतर शासनाच्या आदेशानंतर सुरू झाल्या आहे याचा आनंद शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या मुखावर दिसून येत आहे यासाठीच हिरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्गखोल्या यांसह संपूर्ण शाळा फुलांनी सजवून विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.

    कोरोना या काळात बंद असलेल्या शाळा दिवाळीच्या परवा नंतर सुरू झाल्या यासाठी शिक्षकांनी मैदानासह शाळेतील संपूर्ण वर्ग सजवले आज हिरा इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांसह शाळा हि सजली होती.

    हिरा इंटरनेशनल स्कूल, धरणगांवचे
    उपस्थित शिक्षक – प्राचार्य जयेशकुमार मेहता, उपशिक्षक – लतिका मेशरी, अग्नेश जोश, पूजा सिंधी, ललिता पाटिल, प्रणीता येवले, रोहिणी पाटिल, राधिका काबरा, अश्विनी शिंपी, करुणा साळूंखे, तसेच क्रीड़ा शिक्षक निलेश पाटिल व लिपिक मनोहर सोनवणी, गणेश चव्हाण हे उपस्थित होते.शाळेच्या विद्यार्थांच्या स्वागतासाठी शाळेच्या आवार व वर्गखोल्या सजवण्यात आल्या होत्या. विद्यार्थांचे स्वागत करून वर्ग सुरु करण्यात आले.सदरच्या उपक्रमाच्या यसस्वीतेसाठी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारि यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीच्या झवर विद्यालयात पोषण आहार घोटाळ्याचा संशय? मुदतबाह्य साहित्य आढळल्याने खळबळ

    June 20, 2026

    माणुसकीचा वाढदिवस! यश मंत्री आणि अमोल कासट यांची समाजासाठी लाखोंची देणगी

    June 14, 2026

    धरणगाव तालुक्यात उष्माघाताचा कहर; ७२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.