Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » समृद्धी एक्सप्रेस हायवेवर १०० फुट उंचीवरून कामगार खाली कोसळले !
    क्राईम

    समृद्धी एक्सप्रेस हायवेवर १०० फुट उंचीवरून कामगार खाली कोसळले !

    editor deskBy editor deskAugust 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

     

    राज्यातील समृद्धी एक्सप्रेस हायवेवर होणाऱ्या अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नुकतेच ठाण्यातील हायवेवर सोमवारी रात्री उशिरा एक दुर्घटना घडली. शहापूरजवळ सरलांबे येथे महामार्गावरील पुलाचे बांधकाम सुरू असताना गर्डर लॉन्चिंग मशिन पडल्याने 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. दोघे जखमी झाले आहेत. महामार्गावर रात्री बांधकाम सुरू होते. हे गर्डर मशीन 100 फूट उंचीवरून पडले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताही अनेक मजूर दबलेले असण्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य सुरू आहे. वास्तविक, गर्डर मशीनचे वजन जास्त असल्याने ते लवकर हटवण्यात अडचणीत येत आहेत. क्रेन आल्यानंतरच बचाव कार्याला वेग येईल.

    शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे 15 मृतदेह आणण्यात आले आहेत. शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे 15 मृतदेह आणण्यात आले आहेत. तीन ते चार जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधारामुळे अजून किती लोक मशीनच्या गर्डरखाली गाडले गेले हे सांगता आले नाही. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या काही तास आधी ही घटना घडली.

    #accident Samruddhi mahamarg
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.