Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नाराज नेत्यांना भाजपने दिली मोठी संधी !
    राजकारण

    नाराज नेत्यांना भाजपने दिली मोठी संधी !

    editor deskBy editor deskJuly 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशात होवू घातलेल्या आगामी काळातील लोकसभेसाठी भाजपने चांगलीच तयारी केली असून महाराष्ट्रात सुरु असलेली नाराजी दुर करण्यासाठी भाजपने राज्यातील नाराज नेते पंकजा मुंडे व विनोद तावडे  यांना संधी दिल्याने त्यांची नाराजी काही प्रमाणात दूर होणार असल्याचे देखील संकेत दिले आहे.

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या टीममध्ये फेरबदल केले. तेलंगणा भाजपचे माजी अध्यक्ष बंदी संजय कुमार यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू तारिक मन्सूर यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    #pankjaamunde #vinodtawade
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नशिबाला हरवून यशाला गवसणी; ममता नाकतोडेंची प्रेरणादायी भरारी !

    February 6, 2026

    होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; काहींना चार हजार रुपयांचा लाभ

    February 5, 2026

    भरसभेतच उलट आदेश : “धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मत नको” – शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.