Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सागर पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !
    जळगाव

    सागर पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 26, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव येथील सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक श्री.सागर पाटील सरांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, श्री राजपूत करणी सेना आणि गौरी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२०-२१ च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

    यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मीनाक्षी चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गणेश अमृतकर, सौ. संदीपा वाघ, श्री. विलाससिंग पाटील, श्री. बी.एच.खंडाळकर, श्री. सुमित पाटील, श्री. ज्ञानेश्वर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

    शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर राबवले आहेत .सागर पाटील सर हे शिक्षक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर या आघाडीत महानगर सरचिटणीस तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन या संघटनेत जळगाव तालुका उपाध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत.हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा फेरबदल; 54 लाख महिला अपात्र !

    May 2, 2026

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.