Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » 15 हजाराची लाच घेणारा पोलीस नाईक एसीबी जाळ्यात
    अमळनेर

    15 हजाराची लाच घेणारा पोलीस नाईक एसीबी जाळ्यात

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 23, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मारवाड पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्याची चार्टशीट पाठविण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना पोलीस नाईक लाज लूजपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे

    तक्रारदार, त्यांचे वडील व भाऊ यांचे विरुध्द मारवड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 105/2021, भा.द.वि. कलम-354,448 अन्वये गुन्हा दाखल असुन सदर गुह्यात मदत करून सदर गुह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यातपोलीस नाईक भास्कर नामदेव चव्हाण यांनी 15 हजाराची मागणी केली होती. याप्रकरणी DYSP. शशिकांत एस. पाटील, PI.श्री.संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी जुनी पोलीस लाईन,अमळनेर येथे  सापळा लावला असताना पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा अमळनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    छत्रपती संभाजीनगरात भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या !

    October 22, 2026

    धरणगावातील जबरी चोरी प्रकरणाला वेग; दोन फरार आरोपींना जळगाव एलसीबीने पकडले

    October 22, 2026

    बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या : घुग्घुस आंदोलनाप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

    October 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.