Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘गदर -२’ वादाच्या भोवऱ्यात? जाणून घ्या सविस्तर !
    राजकारण

    ‘गदर -२’ वादाच्या भोवऱ्यात? जाणून घ्या सविस्तर !

    editor deskBy editor deskJune 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशात अनेक चित्रपट येतात आणि जातात देखील पण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे खूप कमी चित्रपट आहे. जे केव्हाही लावलते तरी पाहावेसे वाटतात त्यातील एक म्हणजे ‘गदर’ हा चित्रपट जर तुम्ही कधीही पाहिला तरी तुम्हाला बोर होणार नाही पण आता ‘गदर -२’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

    बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट ‘गदर 2′ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.’गदर: एक प्रेम कथा’ रिलीज होऊन जवळपास 17 वर्षांनंतर निर्माते ‘गदर 2’ लोकांसमोर आणत आहेत. या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी पुन्हा एकदा ऑनस्क्रीन पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

    अशात गदर 2 रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. गदर 2 चा एक सीन पंचकुलाच्या एमडीसीच्या गुरुद्वारा श्री कुहानी साहिबमध्ये शूट करण्यात आला आहे. या दृश्यात सनी देओल आणि अमिषा पटेल एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत, ज्यावर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने प्रश्न उपस्थित केला आहे. SGPC ने सनी देओल तसेच चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.