Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सरपंचांच्या पुत्रावर प्राणघातक हल्ला !
    क्राईम

    सरपंचांच्या पुत्रावर प्राणघातक हल्ला !

    editor deskBy editor deskJune 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    तालुक्यातील खडका ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंचांच्या मुलावर औद्योगिक वसाहती परिसरामध्ये रात्री चाकू हल्ला झाला. याप्रकरणात मुलगा जखमी असून त्यावर भुसावळ येथे हिदम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    तालुक्यातील खडका गावातील सरपंच यशोदाबाई देविदास तायडे यांचा मुलगा गिरीश याच्यावर चाकूहल्ला झाला आहे. या हल्ल्यात सरपंच यशोदाबाई तायडे यांचा मुलगा गिरीश तायडे हा जखमी झाला आहे. रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान एमआयडीसी परिसरामध्ये हल्ला झाला आहे. जखमी गिरीश तायडे याच्यावर भुसावळ येथील हिदमा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश तायडे यांच्यावर पाच ते सहा ठिकाणी वार झाले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘कोल्हापूर गॅझेट स्वीकारा, आठ दिवसांत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करा’; शाहू महाराजांच्या भेटीनंतर मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी

    June 15, 2026

    ‘गोल्ड लोन’च्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक

    June 15, 2026

    देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

    June 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.