Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !
    जळगाव

    पालकमंत्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !

    editor deskBy editor deskJune 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्हा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपवाटप करण्यात आले. शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ.भारती रंधे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले.

    माननीय माजी महापौर तथा नगरसेवक डॉ. अश्विनभाऊ सोनवणे, सौ सरिता ललित कोल्हे नगरसेवक ऍड.दिलीप पोकळे ऍड.अभिजीत जितेंद्र रंधे नगरसेविका रेश्मा काळे कुंदन काळे शोभा चौधरी केशवराव म्हस्के माजी नगर सेविका सौ.कमलताई म्हस्के निशा पवार शांतनु नारखेडे हर्षल मावळे शुभांगी बिराडे संकेत कापसे नारखेडे साहेब उपस्थित होते

    त्यावेळी शक्ती फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष मृणालिनी रंधे प्रकाश सोनवणे निरंजना तायडे लोकेश चौधरी पृथ्वीराज देशमुख संतोष भंगाळे मयूर देशमुख यांनी कार्यक्रमाचे सर्व परिश्रम घेतले. शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रमुख अतिथींना गोल्डन ट्री देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शक्ती फाउंडेशनच्या या कार्यक्रमातून ऑक्सिजन देणारे झाड तसेच फळझाडे लावण्यात आले जेणेकरून परिसरातील नागरिकांना मुलांना व पशु पक्षांना देखील लाभ घेता येईल. शक्ती फाउंडेशन च्या माध्यमातून व आलेल्या सर्व प्रमुख अतिथी यांनी पर्यावरणाचे महत्व सांगितले व मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवली पाहिजे हा संदेश दिला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बसस्थानकात ‘हातचलाखी’ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हद्दपार आरोपी पुन्हा गुन्ह्यात

    March 27, 2026

    जळगावात मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश :दोन आरोपी गजाआड !

    March 27, 2026

    केंद्राचा दिलासा! पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात !

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.