Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उकळता चहा पडल्याने चिमुकला भाजला !
    क्राईम

    उकळता चहा पडल्याने चिमुकला भाजला !

    editor deskBy editor deskMay 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील जुने जळगावातील विठ्ठल मंदिर परिसरात पवन दिनेश बारेला (रा. जुने जळगाव) या दोन वर्षाच्या बालकाच्या चेहऱ्यावर उकळता चहा पडल्याने संपूर्ण चेहरा भाजल्याची घटना शनिवारी घडली. जखमी चिमुकल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात दिनेश बारेला (२६) हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. शनिवारी सायंकाळी बारेला यांच्या पत्नी चह करीत होत्या. त्यावेळी पवन ह खेळता-खेळता जवळ आला धक्का लागल्याने उकळता चह पवनच्या चेहऱ्यावर पडला. यात चिमुकल्याचा चेहरा भाजला गेला. शेजारी राहणारे सोनू माधव राठोड यांच्या मदतीने जखमी चिमुकल्याल रविवारी सकाळी १० वाजत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचा केल्यानंतर, त्या चिमुकल्याची प्रकृत स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.