Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरात एकटी पाहून अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
    क्राईम

    घरात एकटी पाहून अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

    editor deskBy editor deskMay 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव तालुक्यातील एका गावात परराज्यातून आलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाणी मागण्याच्या बहाण्याने एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात परराज्यातून मजुरी करण्यासाठी आलेल्या परिवारातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना दि १९ रोजी एकाने घरात असलेल्या मुलीला पाणी मागण्याच्या बहाणा करीत घरात घुसत अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला असता. त्यांनी लागलीच नशिराबाद पोलिसात धाव घेत एका संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय.राजेद्र साळुखे हे करीत आहेत. या प्रकरणी संशयित आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.