Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एकाच दुचाकीने लग्नाला जाणाऱ्या चौघांना ट्रॅक्टरने उडविले !
    क्राईम

    एकाच दुचाकीने लग्नाला जाणाऱ्या चौघांना ट्रॅक्टरने उडविले !

    editor deskBy editor deskMay 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरात एकाच दुचाकीने नातेवाइकाच्या लग्नासाठी जळगाव येथे येणाऱ्या चौघांना ट्रॅक्टरने उडविल्याची घटना मंगळवारी दुपारी १२:४० वाजता तालुक्यातील किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर घडली. यात एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जखमी झाले. तिघांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, फुफणी येथील रहिवासी ज्ञानेश्वर सपकाळे हे दुचाकीने जळगावला लग्नाला येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा डिगंबर सपकाळे (१२), त्यांचे मित्र राजेंद्र सोनवणे (४२), नीलेश निकम (३८) हे तीन जण सोबत होते. एकाच दुचाकीने फुफणी येथून निघाल्यानंतर त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.