Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अरे व्वा.. जळगावमधील ९१ रस्ते होणार काँक्रिट..!
    जळगाव

    अरे व्वा.. जळगावमधील ९१ रस्ते होणार काँक्रिट..!

    editor deskBy editor deskMay 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील रस्त्यासाठी मंजुर झालेल्या शंभर कोटींच्या निधीतून ज्या भागात अमृतची जलवाहिनी व भूमिगत गटारींचे (मलनिस्सारण) काम पूर्ण झाले आहे. त्या भागातील ९१ रस्ते हे 100 कोटीच्या मंजूर निधीतून होणार आहे.

    शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नाने मंजुर झाला. असून या निधीतून २६७ रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. परंतु अमृत २.० योजने अंतर्गंत होणाऱ्या भूमिगत गटारींचे काम शहरातील ६० टक्के भागात बाकी असल्यामुळे त्या भागातील रस्त्यांचे काम करतांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. म्हणून सध्या भूमिगत गटारी व पाणी पुरवठा लाईनचे काम ज्या ज्या भागात पूर्ण झाले आहे, त्या त्या भागातील रस्ते तयार करण्यासाठी मनपाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे शंभर कोटीतून पहिल्या टप्प्यात जलवाहिनी व मलवाहिनी पूर्ण झालेल्या भागातील ९१ रस्त्यांचे काम सुरु होणार आहे.

    मनपाने सादर केला अहवाल
    महापालिकेने शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून सार्वजनिक बांधकाम विभागाला अहवाल सादर केला आहे. या अहवालात कोण कोणत्या रस्त्यांवर जलवाहिनी झाली आहे, कुठे कुठे मलवाहिनी बाकी आहे, याची सविस्तर माहिती त्या अहवालातून दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.