Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घराच्या अंगणातून दुचाकी लंपास !
    अमळनेर

    घराच्या अंगणातून दुचाकी लंपास !

    editor deskBy editor deskMay 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर :  प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरातून ३२ वर्षीय तरुणाची दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले राहुल राजेंद्र पाटील(वय ३२) हे दि ७ मे २०२३ बाहेरगावाहून येत आपली दुचाकी क्र.एम.एच.१९.बी.डब्लू,.६०८९ हि अंगणात लावलेली असतांना अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याची खात्री झाल्यावर अमळनेर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ.चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.