Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुण्यात गोडावूनला भीषण आग ; तीन जणाचा मृत्यू !
    क्राईम

    पुण्यात गोडावूनला भीषण आग ; तीन जणाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskMay 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    शहरातील वाघोली परिसरातील एका गोडाऊनला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

    शहरातील वाघोली भागात काल (शुक्रवारी) रात्री ११.४५ वाजता उबाळे नगर येथे आगीची घटना घडली. “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत ४ सिलेंडर फुटलेत. आगीची घटना समजताच त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली.

    या घटनेत तीन तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेल नाही. आग नियंत्रणात आल्यानंतर आता कुलिंग करण्याचे काम सुरु आहे. शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. परंतु योग्य वेळी आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील धोका टळला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रक्तरंजित थरार : जेवणाच्या वादातून ४० वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या !

    September 15, 2026

    बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला : मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात !

    September 15, 2026

    मुक्ताईनगर-नायगाव फाट्यावर मृत्यूचा थरार! भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच अंत

    September 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.