Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
    क्राईम

    ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskMay 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना रामानंद नगर पोलिस स्थानकाच्या पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध अटकेची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोल्हे नगर परिसरातील शिव कॉलनीच्या शंभर फुटी रत्यावरील प्रतिक पार्क अपार्टमेंट नजीक संशयित आरोपी खुशाल विनोद पांडे, नागेश प्रल्हाद सोनार, मयुर उर्फ विक्की दिपक आलोणे, दुर्गेश सन्यासी आणि वसीम हुसेन पटेल हे पाच जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असतांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या विरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 143/23 भा.द.वि 392, आर्म अ‍ॅक्ट 3,4,25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून लोखंडी गावठी पिस्टल, काडतुस गुप्तीची मुठ, चाकू आदी मुद्देमाल मिळून आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.