Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चारचाकीच्या धडकेत वृद्ध उपचार घेताना जळगावात मृत्यू !
    क्राईम

    चारचाकीच्या धडकेत वृद्ध उपचार घेताना जळगावात मृत्यू !

    editor deskBy editor deskApril 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील बसस्थानकासमोर उभे असलेल्या ईश्वर भिका पाटील (५५) या प्रौढास जळगावकडून, पाचोराकडे भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनाने रात्री ८:३० च्या सुमारास धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

    येथील अशोका कंपनीच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. येथील महामार्ग क्रमांक ७५३ चे काम झाल्यापासून रस्त्यावर भरधाव वेगाने वाहतूक सुरू असल्याने नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. अनेकवेळा गतिरोधकाची मागणी करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.