Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव : घरातून १७ वर्षीय मुलीला पळविले !
    क्राईम

    जळगाव : घरातून १७ वर्षीय मुलीला पळविले !

    editor deskBy editor deskApril 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील हरिविठ्ल नगर परिसरातून एका १७ वर्षीय मुलीला घरातून अनोळखी इसमाने पळवून नेल्याप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हरीविठल नगर परिसरात परिवारासोबत वास्तव्यास असलेल्या १७ वर्षीय मुलीस दि २७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी इसमाने घरातून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने रामानंद नगर पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास मपोहेकॉ.उषा सोनवणे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.