Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगाव हादरले : तरुणीशी साखरपुडा करून अत्याचार करीत लग्न मोडले !
    क्राईम

    चाळीसगाव हादरले : तरुणीशी साखरपुडा करून अत्याचार करीत लग्न मोडले !

    editor deskBy editor deskApril 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    शहरातील  एका २३ वर्षीय तरुणीला ५ वर्षापासून लग्नाचे आमिष देत तिच्यासोबत साखरपुडा करून लाखो रुपयाची मागणी करून साखरपुडा मोडला त्यानंतर पुन्हा तरुणीवर अत्यचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एका २३ वर्षीय तरुणीसोबत छत्रपती संभाजी नगरातील एका २६ वर्षीय तरुणाने सन २०१९ मध्ये तिच्यासोबत साखरपुडा करून तिच्यावर अत्याचार करीत एक लाख रुपयासोबत दुचाकीची मागणी करीत साखरपुडा रद्द केला. त्यानंतर तरुणीच्या परिवाराने दुसऱ्या मुलासोबत तरुणीचे विवाह केल्याने तरुणीच्या पतीला धमक्या देत फारकत द्यायव्यास लावली त्यानंतर पुन्हा एका ठिकाणी तरुणाने तरुणीसोबत लग्न करून पुन्हा त्याच्या घरी तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिला नांदायला न नेता दुसऱ्या मुलीशी विवाह ठरवून फिर्यादी तरुणीची फसवणूक केल्याबद्दल चाळीसगाव शहर पोलिसात संबधित तरूणाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि.विशाल टकले हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.