Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नवी पेठेतून दुचाकी चोरी !
    क्राईम

    नवी पेठेतून दुचाकी चोरी !

    editor deskBy editor deskApril 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील नवी पेठ परिसरातून एका कामगाराची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी शहर पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कुसुंबा शिवारातील सुरेशदादा जैन नगरातील राहिवासी शांताराम शालीग्राम वाघ (वय ४६) हे हातमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. ते दि १४ एप्रिल रोजी गावात कामानिमित आले असता त्यांनी आपली दुचाकी क्र.एम.एच.१९.सीएच.४०१६ हि नवी पेठ परिसरात असलेल्या एका दुकानाच्या बाजूच्या गल्लीत लावलेली होती. आपले काम आटोपून आल्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांना दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी लागलीच शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.राजकुमार चव्हाण हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.