Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन दुचाकीची धडक ; आई व मुलगा जखमी !
    क्राईम

    दोन दुचाकीची धडक ; आई व मुलगा जखमी !

    editor deskBy editor deskApril 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    काव्यरत्नावली चौकाकडून आदर्शनगराकडे जात असलेल्या माय- लेकाच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात माय-लेक जखमी झाले असून ही घटना शुक्रवार, दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आरटीओ कार्यालयाजवळ घडली.

    आदर्श नगरमध्ये वनिता सुरेश अग्रवाल या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शुक्रवार, दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्या मुलगा रौनक याच्यासोबत काव्यरत्नावली चौकाकडून घरी जात होत्या. आरटीओ कार्यालयाजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने अग्रवाल यांच्या दुचाकीला समोरून धडक देऊन पसार झाला. अग्रवाल व त्यांचा मुलगा दुचाकीवरून पडून जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.