Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेत धावताना तरुणाचा मृत्यू !
    क्राईम

    पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेत धावताना तरुणाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskApril 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील सरकारने तरुणासाठी पोलीस भरती घेतली होती त्याची मुंबई पोलीस भरतीसाठी कालिना ग्राऊंडवर मैदानी परीक्षा सुरू आहे. भरतीसाठी आलेल्या सचिन कदम या तरुणाचा धावताना कोसळल्याने आज मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

    खेड तालुक्यातील दहिवली येथील रहिवासी असलेले सचिन कदम हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ते पोलीस भरतीसाठी कालिना मैदानात परीक्षेसाठी आले होते. त्यानुसार 1600 मीटर धावताना ते तिसऱया राऊंडला कोसळले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तापमानाचा पारा वाढलेला असल्यानेच धावताना भरतीसाठी आलेल्या तरुणांना भोवळ येण्याचे प्रमाण वाढले आहे. या आधी 17 फेब्रुवारी रोजी वाशीमहून पोलीस भरतीसाठी आलेल्या गणेश उगले या तरुणाचा कालिना येथील मैदानात धावताना कोसळून मृत्यू झाला होता. तसेच अमर सोलंकी या अमरावतीच्या तरुणाचाही याच मैदानात 22 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.