Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत ताब्यात !
    क्राईम

    जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत ताब्यात !

    editor deskBy editor deskApril 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी 

    दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष सुरेश मोरे असे आरोपीचे नाव आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विशाल राजु अहिरे व त्याचे साथीदार टोळीने दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजल्यावरून त्यांनी ४ रोजी ११ : ३० वाजेच्या सुमारास मेहरुण स्मशानभूमीजवळ असलेल्या उद्यानाजवळ विशाल राजू अहिरे, आशुतोष सुरेश मोरे (रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव), गोपाल चौधरी, दिक्षांत उर्फ दादु सपकाळे, शुभम धोबी आदी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने याठिकाणी जमले होते. .त्यांची दरोडा टाकण्याची तयारी सुरु असताना पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच यातील काही जणांनी धूम ठोकली मात्र विशाल हा सराईत गुन्हेगार पोलिसांना गवसला . याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.