Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पैशांच्या वादातून तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड !
    क्राईम

    पैशांच्या वादातून तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड !

    editor deskBy editor deskApril 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    निमखेडी शिवारातील पटेल नगर येथे पैशांच्या वादातून क्रिष्णवर्धन राजेंद्र पाटील (२२, रा. पटेल नगर) या तरुणाला दोन जणांनी लोखंडी रॉड व कुलप डोक्यात मारून जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.

    याप्रकरणी गुरुवारी तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. क्रिष्णवर्धन हा बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घराजवळ उभा होता. त्यावेळी दोन जण त्याच्याजवळ आले व त्यांनी ५० हजार रुपयांची मागणी क्रिष्णवर्धन याने याविषयावर सकाळी बोलू असे म्हटल्यावर दोघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. दोघापैकी एका जणाने डोक्यात कुलूप मारले तर दुसऱ्याने डोक्यात रॉड मारून दुखापत केली. त्यानंतर गुरुवारी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.