Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक
    अमळनेर

    नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

    editor deskBy editor deskMarch 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरात नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता पैलाड भागात घडली.

    मिळालेली माहिती अशी कि, पैलाड भागात दोन जण नकली नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथक लागलीच या भागात पोहोचले. एका टेलरिंगच्या दुकानाजवळ दोन जण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. कैलास शिवराम भोया (२८, रा. बलसाड, गुजराथ) व वसंत कालसिंग मलकाशा (वय २२ रा कावडझिरी जि.अमरावती) अमरावती) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांची चौकशी केली असता दोघांच्या खिशात ५०० रुपयांच्या १० हजाराच्या नकली नोटा आढळून आल्या. त्यांच्याकडील नोटा, मोटरसायकल व दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. उपनिरीक्षक अनिल भुसारे, रवींद्र पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.