Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदिवसा व्यापारीचे तीन लाख रुपये लांबविले !
    क्राईम

    भरदिवसा व्यापारीचे तीन लाख रुपये लांबविले !

    editor deskBy editor deskMarch 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील कुसुंबा येथील रायपुर परिसरातील रहिवासी असलेल्या होलसेल विक्रेता संदीप सीताराम परदेशी हा नारळाचा माल घेण्यासाठी दाणाबाजारात आलेला असतांना ‘तुमच्या वाहनातील हवा कमी होत आहे’ असे सांगून चोरट्याने कारमधील ३ लाख रूपये असलेली बॅग लांबविल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    संदीप परदेशी हे आठवडयातून एकदा दाणाबाजार येथे माल घेण्यासाठी येत असतात. मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते दाणा बाजारात नारळाच्या गोण्या घेण्यासाठी कारमधून आले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रक्तरंजित थरार : जेवणाच्या वादातून ४० वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या !

    September 15, 2026

    बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला : मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात !

    September 15, 2026

    मुक्ताईनगर-नायगाव फाट्यावर मृत्यूचा थरार! भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच अंत

    September 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.