Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळक्यात महावितरण विद्युत उपकेंद्राची बत्ती गुल !
    जळगाव

    जळक्यात महावितरण विद्युत उपकेंद्राची बत्ती गुल !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 2, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी (प्रविण पाटील) सकाळी ४:.३०वाजता या परिसरात विजांच्या गडगडासह जोरदार झालेल्या पावसामुळे जळके विद्युत उपकेंद्राचा विज पुरवठा खंडीत झाला आहे.

    त्यामुळे या विद्युत उपकेंद्राअंतर्गत येणारे जळके, वसंतवाडी,विटनेर,वराड,सुभाषवाडी व लोणवाडी येथील विजपुरवठा बंद आहे तरी सकाळी ९वाजेपासुन महावितरण कंपनीचे विद्युत कर्मचारी शिवाजी काळे, दिनेश पाटील व अमोल भगत हे झालेला बिघाड शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

    या कर्मचाऱ्यांना वनविभागाच्या हद्दीतील खांबावर काही पिनांची तुटफुट झालेली आढळून आली त्यांनी त्या पिना बदलल्या देखील मात्र तरीही विजपुरवठा सुरळीत झाला नाही हे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र नेमका बिघाड झाला कोठे हे समजु शकले नाही.

    त्यामुळे या विद्युत उपकेंद्राचा विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी विलंब होऊ शकतो असे या कर्मचारी वर्गाकडून माहिती मिळत आहे.

    mahavitaran jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026

    जळगावातील हॉटेलात अत्याचार करीत केला गर्भपात !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.