Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तारक मेहता मधील ‘बबिता जी’ने दिली प्रेमाची कबुली !
    राज्य

    तारक मेहता मधील ‘बबिता जी’ने दिली प्रेमाची कबुली !

    editor deskBy editor deskFebruary 15, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या मनावर कब्जा करणारे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध सिटकॉमने केला आहे. हा शो इतका लोकप्रिय आहे की त्यातील सर्व पात्रांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळते. केवळ जेठालालच नाही तर त्यांचे चाहतेही तारक मेहता मालिकेतील ‘बबिता जी’च्या मागे वेडे झाले आहेत. मुनमुन दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते

    कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे. अनेकदा ती तिच्या रिलेशनशिपमुळे ही चर्चेत असते. आता अशीच एक चर्चा होताना दिसत आहे. पुन्हा एकदा या अभिनेत्रीचं नाव टप्पूसोबत जोडलं जात आहे. त्याच्यासोबतचा पिक्चर समोर आला आहे, तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिसलेली मुनमुन दत्ताने या शोमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लोकप्रियता मिळवली आहे! पण तारक मेहता शो व्यतिरिक्त, मुनमुन दत्ता तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील सोशल मीडियावर चर्चेत असते! अभिनेत्रीचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेलं आहे.

    मुनमुन दत्ता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच ती काहीना काही शेअर करत असते अलीकडेच मुनमुन दत्ताने सोशल मीडियाद्वारे सर्वांसमोर खुलासा केला आहे की ती प्रेमात आहे! या शोमध्ये बबिता आणि टप्पूबद्दलही बरीच चर्चा होती.

    नुकतंच मुनमुन दत्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. खरं तर, मुनमुन दत्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे की ती कोणाच्यातरी प्रेमात आहे, पण ना ती जेठालालचं नाव घेत आहे ना ती टप्पूचं नाव घेतेये. मुनमुन दत्ताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं की, ती स्वत:वरच प्रेम करते. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, मुनमुन दत्ता फक्त स्वतःवर प्रेम करते, तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि ते त्यांच्या प्रतिक्रिया देखील देत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “डॉलरचे पार्सल” ठरले सापळा; भीती आणि आमिषाने ३.४७ लाखांची ऑनलाईन लूट

    April 21, 2026

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.