Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बँकेत नोकरी करायची : इथे करा अर्ज !
    राष्ट्रीय

    बँकेत नोकरी करायची : इथे करा अर्ज !

    editor deskBy editor deskFebruary 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बँक ऑफ इंडियामध्ये विविध रिक्त पदांच्या (Bank of India Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून PO पदांच्या एकूण 5०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.

    बँक – बँक ऑफ इंडिया

    भरले जाणारे पद – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

    पद संख्या – 500 पदे

    अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023

    अर्ज फी – (Bank of India Recruitment)

    खुला : रु. ८५०/-
    राखीव : रु. १७५/-

    भरतीचा तपशील –

    Bank-of-India-PO-Recruitment-2023-Details

    आवश्यक शैक्षणिक पात्रता –

    Credit Officer 350 Graduate in Any Stream (Bank of India Recruitment)
    IT Officer 150 B.Tech/ PG in CS/ ECE/ IT OR DOEACC ‘B’ Level

    असा करा अर्ज –

    हे पण वाचा –

    या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
    अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
    अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. (Bank of India Recruitment)
    देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
    अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२३ आहे.
    काही महत्वाच्या तारखा –

    Bank Of India Recruitment 2023 Short Notice – 08 February 2023
    Bank Of India Recruitment 2023 Notification PDF – 10 February 2023 (Bank of India Recruitment)
    Bank Of India Recruitment 2023 Apply Online Start Date – 11 February 2023
    Last Day to Apply Online for Bank Of India Recruitment 2023 – 25 February 2023
    अर्ज फी –

    UR/OBC/EWS – Rs. 850/-

    SC/ST/PH – Rs. 175/-

    काही महत्वाच्या लिंक्स –

    अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

    ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

    अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सभागृहात घडलेला वाद: आव्हाडांचे अपमानास्पद वक्तव्य, अध्यक्षांनी शेवटी दिला अंतिम समज

    March 17, 2026

    शिंदेंचा दिल्लीत ‘पॉवर मूव्ह’; महायुतीत जागावाटपावर खलबतं

    March 17, 2026

    अजित पवार प्रकरणावर नवा संशय; भास्कर जाधवांची सखोल चौकशीची मागणी

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.