Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावचे सुनील चौधरी यांना नोबल पुरस्काराने सन्मानित
    जळगाव

    धरणगावचे सुनील चौधरी यांना नोबल पुरस्काराने सन्मानित

    editor deskBy editor deskFebruary 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधीं

    धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांना नुकताच नोबल पुरस्काराने मराठी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री माहेरची साडी फेम अलकाताई कुबल यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील नोबल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम हा जळगाव येथील सूर्या फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग.स.चे माजी अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील, नोबल शाळेचे अध्यक्ष अर्चनाताई सूर्यवंशी, जळगावचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय पाटील ,जळगाव येथील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर निलेश चांडक, उद्योगपती शरद कासट, जि प सदस्य प्रतापराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

    सुनील चौधरी हे कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत धरणगाव व परिसरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना नेहमी मदतीसाठी तत्पर असतात त्यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक कार्य परिसरात केले आहेत याच पार्श्वभूमीवर सदर होऊन नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या यशाबद्दल परिसरातील शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “तू इकडे का आला?” वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    March 9, 2026

    आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीकाने घेतला टोकाचा निर्णय : सुसाईट नोट व्हायरल !

    March 9, 2026

    भडगाव हादरले : मुलांना वाचवताना नदीत उडी; तरुण-तरुणीचा दुर्दैवी अंत !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.